Home सामाजिक ओअदलपेन जय ठाकूर देव सुरजागड यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

ओअदलपेन जय ठाकूर देव सुरजागड यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

32
0

एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ओअदलपेना जय ठाकूर देव जत्रा दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात आली आहे.या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक येऊन दर्शन घेतात.यात्रा जानेवारी महिन्याचा 5 तारीखे पासून तीन दिवस यात्रा चालत असतात.

आज या ओअदलपेन जय ठाकूर देव जत्रा दसरा महोत्सव यात्रेला आविसं अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी भेट देऊन.जय ठाकूर देवाची पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

यावेळी दर्शन घेतांना तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,तालुका सचिव प्रज्वल नागूलवार,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,स्वप्नील मडावी,मंगेश हलामी माजी सदस्य ,नामदेव हीचामी नगरसेवक एटापल्ली,सुधाकर गोटा,सुरेश मट्टामी पोलिस पाटील,सैनु मट्टामी,भीमराव देवथडे,राकेश देवतडे,मनील करमरकर,संचालक,नानसू मट्टामी,बेबीताई हेडो,जयाताई पुडो,सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष भामरागड,सचिन भाऊ,अक्षय मडावी,सुधाकर गावडे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते – तसेच गावातील नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here