अहेरी : तालुक्यातील ( इंदाराम )गेर्रा येथील मोंडयाका चंद्रय्या राऊत यांची नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून राऊत कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,गलबले ताई,वैभव कंकडालवार उपसरपंच,दुर्गे मॅडम इंदारामसह आदी उपस्थित होते.