Home सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लूरी यांनी डोंगरे कुटूंबियांचे सांत्वन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लूरी यांनी डोंगरे कुटूंबियांचे सांत्वन

155
0

अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha )

सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गर्कापेठा हद्दीतील पोचमपल्ली येथील चींन्नाराजम डोंगरे यांच्या अपघातीत दुःखद निधन झाले होते.स्वर्गवास चिन्नाराजम डोंगरे यांच्या आत्मशांतीसाठी तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर तेरवी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी यांनी डोंगरे कुटूंबियांचे आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केले आहे

यावेळी उपस्थिती मारन्ना पडालवार, श्रीनिवास रच्चावार,डोंगरे मोहन,पागे राजम दुर्गम शंकर,परिसरातील व गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here