Home राजकीय नवनिर्वाचित सभापती सतिश गांजीवार यांचे आदिवासी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कोरेत यांच्या...

नवनिर्वाचित सभापती सतिश गांजीवार यांचे आदिवासी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कोरेत यांच्या कडून सत्कार

89
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha )

सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच निवडणुक पार पडल्या.निवडणुकीत भाजपचे सतिश गंजीवार यांचे सभापती म्हणून तर उपसभापती म्हणुन राष्ट्रवादीचे कृष्णमूर्ती रिकुला याची निवड करण्यात आली असून. काल आदिवासी आघाडी जिल्हा कार्याअध्यक्ष संदीपभाऊ कोरेत यांनी सिरोंचा दौऱ्यात आले असून.कोरेतयांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित सभापती सतिश गंजीवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आली.यावेळी उपस्थिती गडचिरोली जिल्हा उपअध्यक्ष दामोधर आरगेली,वसंत दुरके राकेश बिर्डू, प्रशांत कारस्पल्लीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here