Home सिरोंचा माजी बालकल्याण सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित व आर्थिक...

माजी बालकल्याण सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित व आर्थिक मदत

2
0

सिरोंचा : तालुक्यांतील झिगानूर येथील रहिवाशी जकरिया ( मल्लय्या) गोगूला यांची 28 फेब्रुवारीला दुखत निधन झाले होते.काल त्यांचे राहते घरी झिंगानूरला तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला काँग्रेसनेत्या,जिल्हा परिषदेचे माजी बालकल्याण सभापती सौ.जयसुधा बानय्या जनगाम यांनी उपस्थित राहून गोगूला कुटुंबाचा सांत्वन केले.तसेच होणाऱ्या कार्यक्रमाला आर्थिक मदतही केले.

यावेळी भारत मडावी,लक्ष्मण बोल्ले,राजू पडाला,रवी सुलतान,समय्या कोंडापूरसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here