Home सामाजिक गरीब कुटंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही सुरक्षा कवच – संदीप कोरेत

गरीब कुटंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही सुरक्षा कवच – संदीप कोरेत

97
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Aheri )

सिरोचा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात लोकाभिमुख विविध कल्याणकारी योजना कोणते व त्याचा आम्हाला व आमच्या कुटुंबाला कसे फायदा होणार आहे हे सांगण्यासाठी व देण्यासाठी शासन आपल्या दारी येत आहे या योजनांचा पुरेपूर फायदा उपस्थीत सर्व लोकांनी घेतला पाहिजे असे आव्हान कार्यक्रमाचे प्रमुखं पाहुणे आदिवासी आघाडी कार्यकारी जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी केले

सिरोचा तालुक्यातील रमेश गुडम् येते तहसील कार्यालय मार्फत ३१मे रोजी जिथे कोणीच पोहचू शकत नाही तिथे आपण पोहचून काम करायचे म्हणुन मुखमंत्री यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली शासन आपल्या दारी योजना अंतरगत शासकीय योजनाची जत्रा महाराज्यस्व अभियान कार्यक्रम अतिदुर्गम भागातजिल्हा प्रशासन तर्फे मौजा रमेश गुडंम् येथे घेन्यात आले

.या कार्यक्रमाचे अध्याक्ष तहसिलदार जितेंद्र शिकतोडे साहेब प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी व्ददें साहेब….विस्तार अधिकारी पांचाळ साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कौशल्या आत्राम,सुशिला वेलादी ,मनोहर चेडे संतोष चंदावार , राजमल्लू मानेम, कुमार स्वामी मडावी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून पुढे बोलताना संदीप भाऊ म्हणाले अतिदुर्गम भागातील कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला किंवा परिवारातील ईतर कुणाला ही गंभिर आजाराने ग्रासले असता आर्थिक अडचणंमुळे आपण मोठ्या दवाखान्यात जाण्याचे टाळतो त्यामुळें उपचाराअभावी आजारी व्यक्ती चा मृत्यू होतो मरण पावलेला वेक्तीं हा कुटूबाचा कर्ता असल्यास पूर्ण कुटुंब रस्त्यांवर येते असे होऊ नये म्हणुन सरकारनी आयुष मान भारत योजना काडली आहे ज्याचा मध्ये ५लाखापर्यंत सरकार आपली मदत करणारं आहे एक प्रकारे हि आयुष मान भारत योजना आप्ल्या परिवाराला सुरक्षा कवच असल्यामूळे या योजने सह ईतर योजनेचा फायदा आपण सर्वांनी करून घ्यावा असे आव्हान संदीप भाऊ नी उपस्थीत लोकांना केले या अभियानात अक्षरशः योजनांचा पाऊस पडला अधिवास प्रमाणपत्र १४७४, जातीचे प्रमाणपत्र (cast _c) २४७ शेतकरी प्रमाणपत्र १०५६ रहिवासी प्रमाणपत्र ५६५उत्पन्न दाखले ८६८ BPL दाखले ७८६जॉब कार्ड ३६०इलेक्शन कार्ड ३२४ई श्रम कार्ड २५८आभा कार्ड ३०आयुष्मान कार्ड ८८फेरफार २८श्रावण बाळ/संजय गांधी__ 23जन्म मृत्यू दाखले 21 नमुना -६-३८असे एकूण 6166प्रमाणपत्र व दाखले वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल पोरतेट तलाठी कोलामारक, लक्षमीस्वामी चेडे, नीलम सर् पुजारी सर् निमय्या आत्राम विजय सदमेक कोतवाल महेश मोडेम व आनंद सिडाम यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here