Home मुख्य बातम्या रानडुकराच्या हल्ल्यात महीला जखमी : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

रानडुकराच्या हल्ल्यात महीला जखमी : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

36
0

अहेरी : नगरपंचायत हद्दीतील चेरपल्ली येथील सौ.रजिता राजेश रामटेके ‘हे जंगल परिसरात तेंदूपत्ता तोळण्यासाठी  गेले असता.महिला तेंदूपत्ता तोळतांना रानडुक्कर त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.

रानडुक्करने एका महिलेला गंभीर जखमी केल्याची माहिती चेरपल्ली येथील आविस काँग्रेसचे कार्यकर्ते विनोद रामटेके यांच्या कडून माहिती मिळताच क्षणाचा विलंब न करता आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या त्याबेत बाबतीत विचार पूस केले.

तसेच त्या महिलांची व रामटेके परिवारांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेत’त्या रामटेके परिवाराला होणाऱ्या औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांशी सदिच्छा भेट दिले रुग्णालयात आपल्याला काही अडचण भासल्यास मला भ्रमणद्वनी द्वारे संपर्क साधावा असे आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णांशी भेट देऊन सांगितले

यावेळी अहेरी नागरपंचयातचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,मरपल्ली ग्रामपंचायचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गमसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here