Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित

8
0

आलापल्ली : काँग्रेसचे आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री.हणमंतु मडावी साहेबांचा नातीन कु.अनघा स्वप्नील मडावी हिचे वाढदिवस कार्यक्रम काल त्यांच्या आलापल्ली येथील निवास्थानी उत्साहात साजरा करण्यात आला होता.या वाढदिवस कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि त्यांचे धर्मपत्नी सौभाग्यवती सौ.सोनालीताई कंकडालवार या दाम्पत्यांनी उपस्थिती दर्शवून कु.अनघाला भेट वस्तू देऊन शुभ आशीर्वादासह शुभेच्छा दिल्या.

या वाढदिवस कार्यक्रमाला कंकडालवार दांपत्यसह मडावी साहेबांचे कुटुंबीय आणि विराज कंकडालवार,युवराज कंकडालवार,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here