Home अहेरी जेष्ठा नागरिका देवेबाई मट्टमी यांची दुःखात निधन : कंकडालवारांनी केले मट्टमी कुटुंबाची...

जेष्ठा नागरिका देवेबाई मट्टमी यांची दुःखात निधन : कंकडालवारांनी केले मट्टमी कुटुंबाची सांत्वन

10
0

एटापल्ली : येथील जेष्ठा महिला नागरिक,आदिवासी विध्यार्थी संघ व ग्रामसभेचे तालुका अध्यक्ष श्री.नंदूभाऊ मट्टमी यांची आई देवेबाई मट्टमी यांच्या दुःखात निधन झाले होते.या निधनाची माहिती एटापल्ली येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांनी मृत्यूक मट्टमी परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here