Home अहेरी नागूलवाही येथील टेनिस बॅल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या...

नागूलवाही येथील टेनिस बॅल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे

40
0

मुलचेरा : तालुक्यातील नागूलवाही येथील आदिवासी विध्यार्थी संघटना रबरी क्रिकेट क्लब नागूलवाही यांच्या वतीने भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यातर्फे विजय संघानां येल्ला ग्रामपंचायतचे सरपंच वैशाली सोयाम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

यावेळी येल्ला ग्रामपंचायतचे सरपंच वैशाली सोयाम,सुनील आलम,भारत टेकाम, अनिल सोयामसह परिसरातील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here