Home अहेरी अहेरी तालूका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न : आढावा बैठकीत जि.प.व पं.स....

अहेरी तालूका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न : आढावा बैठकीत जि.प.व पं.स. निवडणुकी बाबत चर्चा

14
0

अहेरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे,अहेरी विधानसभा निरीक्षक संतोषजी रावत आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा माजी जि. पं. अध्यक्ष अजय भाऊ कंकडलावार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव हनमंतू मडावी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हनुमंतजी मडावी,अहेरी तालुका अध्यक्ष डॉ.निसार (पप्पू) हकीम,माजी सरपंच अज्जू पठाण, मुस्ताक हकीम,रामप्रसाद मुंजमकर, नरेंद्रभाऊ गर्गम,अरुण भाऊ बेझलवार, गुरुभाऊ गुरनुले, प्रकाशभाऊ दुर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय भाऊ नैताम,माजी जि. पं. सदस्य सुनिताताई कुसणाके, नगर सेवक प्रशांतभाऊ गोडशेलवार, माजी उपसरपंच,कार्तिकभाऊ तोगम,सरपंच वंदना दुर्गे, प.स.उपसभापती गीताताई चालुरकर, प.स सभापती सुरेखाताई आलाम,पुष्पा आत्राम आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती उपसभापती,सदस्य व आज आजी माजी ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच,सदस्य,यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस आविस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here