Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी कांचनपूर येथे आयोजित कालीमाता पूजेला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी कांचनपूर येथे आयोजित कालीमाता पूजेला उपस्थित

3
0

मुलचेरा : तालुक्यातील कांचनपूर येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीश्री कालीमाता सार्वजनिक पूजा कार्यक्रम आयोजित केले आहे.येथील काली माता पूजा कार्यक्रम दोन दिवस आयोजन केले जाते.कालीमाता पूजा कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडतात.

काल कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून माँ काली मातेची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

त्यावेळी कंकडालवारांनी माँ दुर्गा माता चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली.दरम्यान मंडळाला वर्गणीही देण्यात आली आहे.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच स्थानिक नागरिक,भाविक,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here