Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अलोणे कुटुंबियांना आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अलोणे कुटुंबियांना आर्थिक मदत

57
0

अहेरी : तालुक्यातील किस्टापूर येथील मदनय्या अलोणे यांना काही दिवसा अगोदर अपघात झाले होते.त्यांनी तेलंगणातील खाजगी दवाखान्यात बरती होऊन उपचार घेत आहे.अलोणे घरचा परिस्थिती अत्यंत हलाकीची असून.त्यांना दवाखान्यात औषध व उपचार घेण्यासाठी अडचण बासत होते.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांना कडून माहिती होताच.अलोणे कुटुंबातील नातेवाईक संतोष दुर्गे यांना दूरध्वनीवरून संपर्क केले.असता त्यांनी परिस्थिती सांगितल्यावर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जखमी झालेल्या मदनय्या अलोणे यांना क्षणाचाही विलंब न करता ऑनलाईन ( Phone pe )द्वारे औषध उपचाराकरीता आर्थिक मदत केले.पुढील कोणत्याही कामासाठी मला संपर्क करा म्हणून.अलोणे कुटुंबियांना मोठा आधार दिले.त्यावेळी अलोणे कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम,राकेश आल्लूरवार,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अलोणे परिवारचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here