अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील आदिवासी विध्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते गणेश दहागावकर यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसंचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून गणेश दहागावकर आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना शुभेच्छा दिले
यावेळी उपस्थिती मा.प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,सौ.मीनाताई गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येंकटरावपेठा, मनिषा सडमेक ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच शामराव राऊत,शंकर सिडाम, माधव राऊत, अशोक पागे, रवी करमे, नरेंद्र गर्गम रवी कुळमेथे, कुणाल आलाम,महेश दहागावकर, रवी सडमेक, राकेश सडमेक, विनोद रामटेके, कैलाश दुर्गे, प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थिती होते..!!