अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा...