माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्र...
अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथे सत्संग उपयोजना केंद्र श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्र जी वनभोजन उत्सव कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद...
चार गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करा…अन्यथा आंदोलन...
अहेरी :तालुक्यातीलअबनपल्ली,व्येंकाठरावपेठा,देवलमरी,मोदूमतुरा या चार गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची काम खूप काही दिवसांअगोदर मंजूर झाले असून मात्र समंधित विभागाकडून या रस्त्याची काम आज पर्यंत सुरु...
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रमाला...
अहेरी : तालुक्यातीलआलापल्ली येथील पूनागुडम येथील दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोहर्रंम बंगला पूनागुडम ( आलापल्ली ) येथे कमिटीचा पदाधिकारी व सदस्य,गावकरी मिळून संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रम...
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील शालेय विद्यर्थ्यांच्या : माजी जि.प.अध्यक्ष अजय...
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलन तसेच केंद्रस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलन पार पडले होते.त्यात कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम...
आदि आदर्श योजनेचा ४० टक्के निधी अदा करावा : अजय कंकडालवार
अहेरी : आदि आदर्श योजनेंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायतींना कामांवर ४० टक्के अतिरिक्त निधी दिला जातो.पण दोन वर्षांपासून या निधीचे वाटप रखडले आहे.निधी तातडीने...
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील धान खरेदीला प्रारंभ
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत खरीप पणन हंगाम 2024-2025 धान खरेदी केंद्राचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक...
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल...
एटापल्ली : तालुक्यातील वाघेझरी येथील जय आदिवासी एकलव्य क्रीडा मंडळ वाघेझरी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या कब्बड्डी व...
सुरजागड येते ओअदलपेन ठाकूरदेव दर्शन पारंपरिक इलाका ग्रामसभा कडून जत्राचे आयोजन
एट्टापली : तालुक्यातील पुरसागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत सूरजागड पहाडीवार ओअदलपेन ठाकूरदेव मंदिर आहे.येथे दर वर्षी आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने जत्राचे आयोजन...
काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक अजय कंकडालवार यांचा हस्ते सैराट कन्हया...
अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील काल स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती प्रित्यर्थ सार्वजनिक नाट्य कला मंडळ देचलीपेठा यांच्या सौजण्याने'सैराट कन्हया लावणी'ग्रुप...
वेलगूर येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा
अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथे वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता.या कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस...

