एटापल्ली : तालुक्यातील वाघेझरी येथील जय आदिवासी एकलव्य क्रीडा मंडळ वाघेझरी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल सामन्यासाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार कडून प्रथम पारितोषिक.तर द्वितीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून देण्यात येत आहे.
व्हाॅलीबाॅल व कब्बड्डी सामन्याची उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.
यावेळी मंचावर लहदासू गेडाम,सुधाकर गोठा अध्यक्ष वेनहरा इलका,विलास कोंधामी सरपंच वाघेझरी,कमल ताई हेडो,छायाताई,बेबी ताई,प्रकाश पुंघाटी,लालसू नरोटे,वनिता ताई सेडो,सुधाकर किरंगा,झुरू झोरे,मैनुजी झोर,विनायक झोरे,चरणदास जोरे,कारण झॉरे,विलास लेखामी,उमेश कोहामी,मुनेश गावडे,लोकेश,मनोज नरोटे,नंदू झोरे,प्रचीता झोरे,मंजू किरांगा,करीना झोरे,सुशीला नरोटे,बाबूराव लेखांमी,नितेश कोवसे,शिवाजी लेखमीं,राकेश झोरे,सुरेश कोंदामी,शोबु मट्टामी,दिनेश गावडेसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,खेळाळू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे...