Home आलापल्ली काँग्रेसचे नेते हनमंतू जी.मडावी यांची आलापल्ली येथील मोहरम कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी...

काँग्रेसचे नेते हनमंतू जी.मडावी यांची आलापल्ली येथील मोहरम कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी घेतली भेट

89
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील मोहरम कमिटी पूनागुडाम येथील सर्व पदाधिकारी – सदस्यांनी आज काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक श्री.हनमंतू जी.मडावी यांची आलापल्ली येथील निवास्थानी भेट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत पुढील राजकीय जीवनासाठी शुभेच्छा दिली.फटाक्याच्या आतिशबाजी करत.भावी आमदार तुम्हीच आहात म्हणून.संबोधित केले .

त्यावेळी पदाधिकारी – सदस्यांनी म्हनाले”की” आज पर्यंत तुम्ही सरकारी नोकरीत असून सुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीबांना मदत केली आहे.तसेच तुम्ही या राजकीय क्षेत्रात प्रवेश केले याचा आम्हाला खूप आनंद झालं आहे .भेटी दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांवार चर्चा केली .तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबत पण चर्चा केली.

यावेळी कमिटीचे अध्यक्ष बालाजी आत्राम,सदस्य रिंकू आत्राम ,जावेद पठाण,चिंटू आत्राम,महेश सल्लम,अभय पोटे,सीताराम कोरेत,अमोल सडमेक,विरेंद्र तोराम,मांतेश गड्डमवार,स्वप्नील मडावी,अक्षय मडावी,श्रींकात आत्राम,सचिन पांचार्य,गणेश आलाम,अमन गंजीवार,दिग्विजय आत्राम,रोहित अर्का,रचित अर्का,सतीश आत्राम,सुमित वेलादी,साई बेझलवार,आकाश येरकलवारसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here