Home राजकीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चामोर्शी येथील सभापती...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चामोर्शी येथील सभापती व उपसभापती यांच्या सत्कार करून शुभेच्छा

83
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / चामोर्शी तालुका प्रतिनिधी ( Chamorshi )

गडचिरोली : जिल्हा परिषद लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आज गडचिरोली दौऱ्यावार जात असताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अतुलभाऊ गण्यारपावर यांची बाजार समितीमध्ये भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीचे विचारपूस केली असून या भेटी दरम्यान चामोर्शी बाजार समिती मध्ये सभापती पदी निवड आल्याबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अतुल गण्यारपावर व उपसभापती प्रेमानंद मलिक यांच्या पुष्पगुच्छा देऊन सत्कार व स्वागत केले. यावेळी सत्कार करतांना संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here