Home अहेरी येलमुले यांना पुष्पगुच्छ देऊन अजय कंकडालवार यांनी दिले शुभेच्छा

येलमुले यांना पुष्पगुच्छ देऊन अजय कंकडालवार यांनी दिले शुभेच्छा

32
0

अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोकभाऊ येलमुले यांच्या आज वाढदिवस असून.येलमुले यांच्या वाढदिवस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते कार्यकर्ते समवेशत केक कापून साजरा करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी अशोकभाऊ येलमुले यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

साजरावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी अहेरी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य मल्लारेड्डी येमूनरवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here