Home मुख्य बातम्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहाप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहाप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

96
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ( Chandrapur )

ब्रम्हपुरी : काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येतील नवीन निवासस्थानी वास्तू पूजन कार्यक्रम आयोजित केले होते.सदर गृहप्रवेश कार्यक्रमाला लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व त्याचे चिरंजीव युवराज कंकडालवार उपस्थित दर्शवून वडेट्टीवार कुटुंबियांना शुभेच्छा दिले 

यावेळी उपस्थित शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगाडे, प्रमोद गोडसेलवारसह काँग्रेस व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here