Home राजकीय आवलमरी ग्रामपंचायत येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

आवलमरी ग्रामपंचायत येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

33
0

अहेरी : तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली आहे.त्यामध्ये आवलमरी ग्रामपंचायत मध्ये सहा सदस्य निवडून आले होते.घेतलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकित चिरंजीव चीलवेलवार “हे”उपसरपंच पदी विराजमान झाले.तर थेट सरपंच निवडीत अक्षय पोतेट”हे”विराजमान झाले.

उपसरपंच निवड झाल्या नंतर ग्रामपंचायत समोर संपूर्ण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.त्यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांनी बोलतांना सांगितले”कि”माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात गावातील प्रत्येक समस्यांची निराकरण करण्यात येईल असे बोलतांना सांगितले.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे अहेरीचे माजी सभापती भास्कर तलांडे निरीक्षक म्हणून होते नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गावातील प्रत्येक समस्या जाणून घेतले.

यावेळी अहेरीचे माजी सभापती भास्कर तलांडे,सरपंच अक्षय मधुकर पोरतेट,उपसरपंच चिरंजिव शंकराय्या चिलवेलवार,देवाजी गंगाराम आत्राम सदस्य,सह्यांद्री अशोक आत्राम सदस्य,ममीता व्यंकटेश कोरेत सदस्य,सविता नामदेव मडावी सदस्य,सरीता मडावी माजी सरपंच,मनोहर पागडे,पो.पाटील,नामदेव मडावी,वसंत तौरैम,बाबुराव भट्टी,जगय्या परकिवार,व्यंकटस्वामी तिरनालटीवार,चिरंजीव पागडे,भारत चठारे,मल्लया दोंतुलवार,सुरेश तलांडे नागेश आलाम,रवि नैताम,मधुकर मडावी लक्ष्मण बडगेल,व्यंकटी बडगेल,भारत कोडापे,सुरेश सिडाम,गणपत आत्राम,अशोक आत्राम,रमेश सिडाम,सदु आलाम,पोचम मडावी,व्यंकटेश कोरेत,चंद्रू कुडमेथे,राजन्ना कुमरम,रामराव कुडमेथे,धनंजय सुनतकर,वासुदेव सिडाम, वायुदेव आत्राम,रमेश राहुलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेचे अध्यशी अधिकारी म्हणून नायब तहसिलदार दाते साहेब,मंडळ अधिकारी चांदेकर साहेब,तलाठी तोडसम मॅडम ग्रामसेवक कोडापे व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here