Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नागेपल्ली येथील आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नागेपल्ली येथील आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले

39
0

अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील माजी पेसा अध्यक्ष तथा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी स्व.सतीशभाऊ आत्राम ह्यांचे अचानक काल सकाळी दुःख निधन झाले होते.”या”दुःखद निधनाची माहिती मिळताच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच क्षणाचा विलंब न करता नागेपल्ली येथे जाऊन स्व.सतीशभाऊ आत्राम यांचे कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी अशोक रापेल्लीवार,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली,राकेश कोडापे,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here