Home अहेरी मद्दीगुडम येथील प्रतिष्ठित नागरिक किशोर नामनवार यांची आज आकास्मिताने मूत्यू

मद्दीगुडम येथील प्रतिष्ठित नागरिक किशोर नामनवार यांची आज आकास्मिताने मूत्यू

29
0

अहेरी : तालुक्यातील किष्टापूर( वे )ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मद्दीगुडम येथील प्रतिष्ठित नागरिक किशोर नामनवार यांचे आज आकस्मिताने मूत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईकांनी शविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते आणले होते.हिबाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच तात्काळ कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येते दाखल होऊन किशोर नामनवार यांचे नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेत.आकस्मिताने मूत्यू झालेल्या किशोर नामनवार यांच्या शविच्छेदन होई पर्यंत उपस्थित राहून शव घरी पोचण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले.तसेच पुढील होणाऱ्या कार्यक्रमासाठी अडचण भासल्यासं मला कळवावे अशी नामनवार परिवाराला मोठा धीर दिले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,नरेश गर्गम,कार्तिक तोगाम,स्वप्नील मडावी,अज्जू पठाण,पूनेश कांदीकुरवार,श्रीनिवास बोमनवार,महेश ओडणालवार,समया नामानवार,समया चिंतावार,राकेश अग्गुवार,प्रमोद कंनमवार,सागर पुट्टावार,तीरपती पेलीवार,महेश कमलवार,महेश अप्पलवार,साई पोटे,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच नामनवार परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here