अहेरी : तालुक्यातील संड्रा येथील प्रतिष्ठित नागरीक गौरय्याजी राऊत यांचे वडील गणपती राऊत यांचे आज दुःखद निधन झाले.या दुःखद निधनाची वार्ता संड्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी संड्रा येथे जाऊन येथील मृत्यूक राऊत परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.
यावेळी व्यंकटरावपेठा ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच शामराव राऊत,श्रीनिवास राऊत,नरेश गर्गम,प्रलाद पेंदाम, नारायण राऊत,प्रमोद गोडशेलवारसह स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.