Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत

74
0

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लहरी येथील नागरिक मुकेश बोगामी यांचे नातेवाईक गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथील भार्थी असल्याने काल मुकेश बोगामी 2 व्हिलर पकडून गडचिरोलीला निघाले होते.यांच्या नातेवाईकांनी भेट देऊन परत लहरी ला येत असतांना चामोर्शी जवळ नियंत्रण सुठून काली पडून जागीच ठार झाले होते.मूत्यू झालेल्या मुकेश बोगामी यांची शव गडचिरोली जिल्हा रुग्णालय येते हलवण्यात आली.मुकेश बोगमी यांची शव गडचिरोलीतुन स्वागवी नेण्यासाठी बोगामी कुटुंबियांना अडचण भासत होती.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल भामरागड तालुक्यात दौऱ्यावर असतांना – आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी यांनी अजयभाऊंना संपर्क करून विषय सांगण्यात आली.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गडचिरोली येथील आपल्या कार्यकर्त्यांना सांगून गाडी उपलब्ध करून देत आर्थिक मदत केले.

अजयभाऊ दौऱ्यावर असतांना बोगामी कुटुंबियांना संपर्क करून विचारपूस केले तसेच आपल्याला मयत कार्यक्रम व इतर कार्यक्रमासाठी अडचण भासत असेल तर मला संपर्क करण्यात यावी म्हणून सांगण्यात आली.त्यावेळी बोगामी परिवारातील सर्व सदस्यांनी अजयभाऊंना आभार मानले.यावेळी शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here