Home अहेरी बामनपली येथील क्रिकेट स्पर्धेची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

बामनपली येथील क्रिकेट स्पर्धेची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

11
0

भामरागड : तालुक्यातील बामनपली येथील जय श्रीराम क्रिडा मंडळ कडून भव्य क्रिकेट स्पर्धेची आयोजीत करण्यात आले.आविसं काँग्रेसचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.

यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी सरपंच जिलकरशहा मडावी,काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, सुरेश दुर्गे,माजी उपसरपंच संजय पोरतेट,संजय येजुलवार,सुरेश निलम,प्रभाकर मडावी,चीनु सडमेक,पेसा उपाध्यक्ष योगिता कोरेत,नारायण तानसेन,भगवान बडगेल,पेंटाया चोधरी,मलैया झाडे,मलेश तलांडे,परदेशी निलम,दिनेश जुमडे,गणेश नागपूरवार,प्रवीण निलम,राजू निलम,मोहन झाडे,निलेश निलम,सदाशिव निलम,रघुपती निलम,दिपक निलम,नितीन सोनटक्के,ब्राहमया निलम,पुनम पुजलवर, मोरेश हजारे, गणेश खोब्रागडे,राहुल निलम,दिनेश दागरला,नामदेव पेंदाम,प्रमोद कोडापे,विनोद दूनलावार,कार्तिक अल्याडवार,शैलेश कोंडागुर्ले,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदीनी सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here