Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिडाम कुटुंबांचे सांत्वन व आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिडाम कुटुंबांचे सांत्वन व आर्थिक मदत

28
0

अहेरी : तालुक्यातील रामपूर येथील प्रतिष्ठित नागरिक बारीकराव सिडाम यांचे अचानक आज दुःख निधन झाला आहे.या दुःख निधन वार्ता येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळतच वेळेचे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रामपूर येथे जाऊन येथील मृत्यूक सिडाम परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले आणि मृत्युकांची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी खमंचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सायलू मडावी,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,माजी सरपंच रमेश पेंदाम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रामपूरचे पोलीस पाटील इदरशा सडमेक,ड्राइवर संघाटनेचे अध्यक्ष शुभोत पोरतेट,लचमा पेंदाम,गुलालसाई पेंदाम,जीवन पेंदाम,हरिदास पेंदाम,कैलाश सिडाम,प्रमोद गोडसेलवार नरेश गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here