Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी – व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

70
0

भामरागड : तालुक्यातील पेंगुंडा येथे बिरसा ब्रिगेड क्लब पेनगुंडा तालुका भामरागड तर्फे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज”या”स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

“या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत बोगामी,सरपंच नंदू चुक्कु महाका,प्रमुख पाहुणे विजय ओक्सा लाहेरी,लालसू आत्राम माजी उपसभापती प.स.भामरागड,सुधाकर तिम्मा तालुकाध्यक्ष आविसं अजयभाऊ मित्र परिवार,शामराव येलेकरवार,सुखराम मडावी माजी सदस्य प.स.भामरागड प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,सुरेश सिडाम,चुक्कु महाका,माजी प.स.भामरागड होते.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बावरसाय मांजी,राजू कडंगा,जीवन मडकामी,सतु मटामी,राकेश सडमेक मंडळाचे अध्यक्ष-धनराज महाका,उपाध्यक्ष-सुधाकर विडपी,सहसचिव-ईश्वर पुसाली,सचिव-श्री.भिक्का पुसाली,कोषाध्यक्ष-रामजी वड्डे,सहकोषाध्यक्ष -संदीप गवारे होते तर क्रीडा व्यवस्थापक-सुरेश पुसाली,मनोज मज्जी, बोधय्य गवारे,मुन्शी पुसाली,केये विडपी,,नंदू महाका,दल्लू वड्डे,कोमटी पुसली,लालसू महाका,रमेश पुसली,रमेश पुसाली,अक्षयसुरेश महाका,प्रकाश ,सतीश,मनू,मयूर,महेश,प्रकाश,प्रवीण,अंकित,अजय,शुभम,मधू,प्रमोद,मधुकर,सुरज,संतोष,आशिष,अश्विन,सुनील,अनकेश महाका,रोशन मुडमा,सुरेश महाका,राजू आकाशदिप,प्रकाश महाका,प्रकाश मींचा,बबलू,निखिल,हेमंत,शंकर,अंकित,रोहन,महेश,राकेश,रमेश,प्रदीप,राजेश,लालसू,दलसू, नितेश,नरेश,मनोज,सुरेश,सिकंदर,महेंद्र,रामजी,श्रीकांत,आकाश,मुकेश, अतलु,संदीप,रानु, ज्ञानेश,नितीन,योगेशसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here