Home अहेरी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती

28
0

अहेरी : तालुक्यातील गुड्डीगुडम येथील स्व.संजुराव जयराम सिडाम यांचा दि.15/08/2023 ला निधन झाले होते.काल रविवारीला तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सदर तेरवी कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार तसेच काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतू मडावी यांनी उपस्थित राहून सिडाम कुटुंबांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली आहे.

यावेळी अजय नैताम माजी जि.सदस्य,सुनीता कुसनाके माजी जि.प.सदस्य,श्रीनिवास राऊत,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,कार्तिक तोगम उपसरपंच,प्रकाश दुर्गेसह आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here