Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते प्रो...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते प्रो कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन

40
0

एटापल्ली : तालुक्यातील कृष्णार येथील नवरंग आदिवासी क्रिडा मंडळ कृष्णार यांच्या वतीने ग्रामीण प्रो कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर या प्रो कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या प्रो कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून एटापल्ली तालुकाचे आविसं सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार – एटापल्ली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेशभाऊ गंप्पावार होते.विशेष उपस्थित म्हणून आविसंचे एटापली अध्यक्ष नंदू मट्टामी होते.

यावेळी उपस्थित कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच मरपल्ली,रमेश गंपावार. काँग्रेस अध्यक्ष एटापल्ली, नांदुभाऊ मट्टामी आ. वी. स अध्यक्ष एटापल्ली,निजाम पेंदाम. गट नेते एटापल्ली,नामदेव हिचमी. नगर पंचायत नगर सेवक एटापल्ली,लोकेश गावडे, तारा गावडे. नगर पंचायत नगर सेविका एटापल्ली,निर्मला हिचामि. नगर पंचायत नगर सेविका एटापल्ली,सगुणा हीचामी,मनीष दुर्गे.शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली,अक्षय पुंगाटी.युवा सेना प्रमुख,लुला हिचामी.गाव भूमिया कृष्णार् , मंगरू हीचमि,रमेश वैरागडे,गणेश दासरवार,बंडू हीचमीं,देवानंद हीचामी, चामरू हीचामीं , वंज्या हीचमी ,रामजी तेलामी,समजी हीचामी,बळुभाऊ आत्राम उप सरपंच गुरुपल्ली.प्रमोद गोडसेलवार ,प्रफुल मानेसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here