Home सामाजिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दीपक जनगम यांना शुभेच्छा

75
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( AHERI )

अहेरी तालुक्यातील अल्लापली येथील युवक दीपक जनगम यांनी गडचिरोली पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आज यांनी आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालया येते काही कामानिमित्त भेट झाले होते. त्यावेळी दीपक जनगम यांना माजी जि.प.अध्यक्षयांच्यासह आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्तेयांच्या हस्ते पुष्पागुच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here