Home सामाजिक देवलमरी येथे शिव मंदिरात विविध पूजा अर्चना करून : भक्ताजणांना राम नवमी...

देवलमरी येथे शिव मंदिरात विविध पूजा अर्चना करून : भक्ताजणांना राम नवमी निमित्त शुभेच्छा

56
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील आज श्रीराम नवमी निमित्त आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कार्यकर्त्यांन समवेत देवलमरी शिवमंदिर येथील विविध पूजा अर्चना करून भगवान शिव देवांची दर्शन घेतले.तसेच राम नवमी निमित्त येथील भक्तांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.

यावेळी संजय गोंडे ग्रामपंचायत सदस्य,महेश लकुर ग्रामपंचायत सदस्य,शंकर आत्राम पेसा अध्यक्ष,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सदाशिव बामांकर,नागेश राऊत,येल्लय्या तोगला,सुधीर बामंनकर,संतोष परसावार,गौरूबाई तोकला,किस्टुबाई बोरकुटसह परिसरातील आविसं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here