अहेरी : तालुक्यातील इंदाराम अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील रहिवासी सुरेश दुर्गा आत्राम यांच्या अचानक आज सकाळी दुःख निधन झाला.या दुःख निधन चे माहिती मिळताच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम गेर्रा येथे जाऊन येथील मृत्यूक आत्राम कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने स्वांतन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी आत्राम कुटुंबियांना आर्थिक मदत केले.यावेळी चिकाटी आलम,धर्मा आलम,पिचरू सिडाम,प्रकाश पेंदाम,लक्ष्मण आत्रामसह आविस अजयभाऊ मित्रपरिवार चे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.