Home सामाजिक अवकाळी पावसामुळे घरावर झाड कोसळल्याने नुकसान झालेल्या महागाव (खुर्द) येथील आलम कुटुंबियांना...

अवकाळी पावसामुळे घरावर झाड कोसळल्याने नुकसान झालेल्या महागाव (खुर्द) येथील आलम कुटुंबियांना : माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

101
0

अहेरी : तालुक्यातील महागाव(खुर्द) परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आले होते.त्या वादळी वाऱ्यामुळे महागाव(खुर्द) येथील श्री.परदेशी मुत्ता आलम यांच्या घरा रात्री 3 वाजता जोपेत असताना घरावरती झाळ कोसळल्याने छतावर असलेले टिनाचे पत्रे फुटले पण जीवितहानी झाली नाही.मात्र अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरती असलेले टिनाचे पत्रे फुटून खूप नुकसान झाले होते.या माहिती गावातील नागरिक व कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच त्वरित वेळाचे विलंब न करत महागाव (खुर्द) गावातील श्री.परदेशी मुत्ता आलम कुटुंबियांचे भेट देऊन घराचे पाहणी केले.शासन तर्फे आताच आताच नुकसान भरपाई मिळत नाही याकरीत.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आलम कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी उपस्थित महागाव (बु) ग्रामपंचायतचे सदस्य राजु दुर्गे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,उमा मडगुलवार उपसरपंच,प्रमोद रामटेके,श्रीनिवास आलाम माजी सरपंच,गणेश चौधरी,उदेश आलाम,शुभनराव मडावी,गुलाबराव मडावी,लक्ष्मी आलाम,अजय नैताम,चंद्रा कोरेत,तुळशीराम मडावी,दशरथ मेश्राम,भीमराव कोरेत,लखमा सडमेक,बंडू सडमेक,आमसा सडमेक,अशोक आउत्कर,गंगाराम सेडमाके,मंदा मडावी,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here