Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते रेला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते रेला नूत्या कार्यक्रमाचे उदघाटन

85
0

अहेरी : तालुक्यातील पेरमिली अंतर्गत येत असलेल्या चंद्रा टोल येथील गोंडवाना गोटूल समिती पारंपरिक पेरमिली इलका पट्टी तर्फे गोंडी रेला नूत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होते.”या”रेला नूत्या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले.”हा”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेरमिली ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद आत्राम होते.त्यावेळी गावकर्यांनी आदिवासी विविध नूत्या करत ढोल तशाने गजरात अजयभाऊंची जंगी स्वागत केली.

यावेळी पेरमिली ग्रामपंचायतचे सरपंच किरणताई नैताम,मेडपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,पेरमिली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील सोयाम,शामराव सडमेके,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,सतीश वेलादी,विलास वेलादी,वासुदेव कोडापे,सोनिया वेलादी,टिंकू सलामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक – आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here