Home अहेरी सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...

सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित

51
0

मुलाचेरा : तालुक्यातील विश्वनाथनगर येथील आज सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”सार्वजनिक श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद भजन कार्यक्रम महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही श्रीश्री शांती हरी गुरुचाॅंद मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली.त्यावेळी अजयभाऊंची गावकर्यांनी जंगी स्वागत केली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सुखदेव भैय्या,कमलेश सरकार,विजू हलदार,समीर बिश्वास,राजू दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here