अहेरी तालुक्यांतील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येणाऱ्या मोदुमडगु येथील स्व.रामानंद दिगुराम मीस्त्री यांचा निधन झाले होते.काल तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून मिस्त्री कुटुंबाचा सांत्वन केले.मिस्त्री परिवाराची परिस्थिती हलखीची असलेल्याने मिस्त्री कुटुंबाना माजी जि.प.अध्यक्ष यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली
- यावेळी सौ. बेबी मंडल ग्रा.पं.सदस्य नागेपल्ली,विशाल रापल्लीवार, मन्नान शेख,मनोद्र बाला, रंजीत हलदर,विश्वनाथ बाला अनिमा रॉय,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी ,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह आदि उपस्थित होते