Home अहेरी व्येंकाटरावपेठा येते माता मंदिर कामाला सुरुवात : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी...

व्येंकाटरावपेठा येते माता मंदिर कामाला सुरुवात : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिलेलं शब्द पाडले

117
0

अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होती सदर चर्चात विविध समस्या मांडण्यात आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी गांवात माता मंदिर असून पडक्या स्थिती आहे.त्यामुळे पक्का माता मंदिर बांधून देण्यात यावी अशी विनंती केले असता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना शब्द दिले शासकीय योजनेतून निधी उपलब्ध होत नाही मात्र माझ्या स्व:खर्चतून बांधून देतो असे आश्वासन दिले.व माता मंदिर बांधकामास सूरवात करण्यात आले.असून नागरिकांनी आभार मानले..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here