अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली,किष्टपूरचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते व अजयभाऊ कंकडालवार यांची कट्टर समर्थक महेशभाऊ नैताम यांची वडील दाऊ रामा नैताम यांची काही दिवसांपासून दीर्घ आजारानी ग्रस्त झाले होते.आज आजाराने दुःखात निधन झाले आहे.
या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वांगेपल्ली येथे जाऊन येथील मृत्यूक नैताम परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.
यावेळी वांगेपल्ली ग्रामपंचायत सरपंच दिलीप मडावी,संजय आत्राम,देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरिश गावडे,निलेश आलम,मारोती पिपरे,गणेश मडावी,बाबुराव आलम,गजानन मडावी,ईश्वर सिडाम,खमंनचेरू माजी सरपंच रमेश पेंदाम,संपत तोरे,देवलमरी उपसरपंच हरिष गावडे,कल्पनाताई मडावी,पोषालू भोयर,संतोष येरमे,तस्सुभाई शेख,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.