Home राजकीय ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविसं – अजयभाऊ मित्रपरिवार कडून नामांकन दाखल

ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविसं – अजयभाऊ मित्रपरिवार कडून नामांकन दाखल

68
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत आवलमरी येते ग्रामपंचायत साठी निवडणुका होणार असून आज आवलमरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी साठी नामांकनअर्ज सरपंच पदाकरीता अक्षय पोरतेट,सदस्यकरीता देवीदास कोडापे,ममिता कोरेत,सह्याद्री आत्राम,सरिता पागळे,देवाजी आत्राम,सुमन तलांडे,सविता मडावी,शारदा आत्राम,चिरंजीव चीलवेलवार,यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.निवडणुक निर्णय अधिकारी कविश्र्वर साहेब.यांच्याकडे तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनिता कुसणाके,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी ग्रामपंचायत सरपंच मारोती मडावी,नरेंद्र गर्गम,रविंद्र सडमेक, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here