Home अहेरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित

97
0

अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )

अहेरी तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत राजपूरपॅच येथील स्व.राजकुमार रामटेके यांचा निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून रामटेके कुटुंबाचा सांत्वन केले

यावेळी उपस्थित माजी सरपंच अशोक येलमुले,माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार, ग्रामपंचायत सदस्य राजु दुर्गे,माजी सरपंच मधुकर वेलादी,पांडुरंग रामटेके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here