Home मुख्य बातम्या “माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात”

“माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात”

81
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत राजाराम येते ग्रामपंचायत साठी सार्वत्रिक निवडणुका होणार असून दिनांक 20/10/2023 ला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात”ग्रामपंचायत साठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.सरपंच पदासाठी सौ. सपना भास्कर तलांडे, सदस्य म्हणून प्रभाग क्र.1 मधून श्री.रोशन बाबुराव कंबगोनीवार, कल्पना सिताराम गावडे, विश्वनाथ रंगा सडमेक, प्रभाग क्र.2 रमेश कन्ना पोरतेट, यशोदा दिवाकर आत्राम, पूजा बाबुराव सोयाम, प्रभाग क्र.3 सुखदेव बिचेंगा आलाम,संजावली पुरुषोतम अर्गेला,लिंबूना हंनमतू गोंगले,यांचे नामकंन निवडणुक निर्णय अधिकारी चव्हान साहेब.यांच्याकडे तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी उपस्थित माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनिता कुसणाके,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी उपसरपंच संजय पोरतेट,पाटील मूत्ता पोरतेट,माजी सदस्य सूर्यकांत आत्राम,सतीश सडमेक,मोहन वेलादी,नरसिंह मुद्रकोल,माजी ग्रामपंचायत सरपंच मारोती मडावी,नरेंद्र गर्गम,रविंद्र सडमेक,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here