Home आलापल्ली रामगोनवार नामकरण सोहळ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित

रामगोनवार नामकरण सोहळ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित

22
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील अस्मिता डेकोरेशनचे मालक आणि अजयभाऊ कंकडालवार यांची कट्टर समर्थक सचिनभाऊ रामगोनवार यांची मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रम श्रीराम मंदिर चंद्रपूर रोड आलापल्ली येते आयोजित केली होती.

या चिमुकुल्या नामकरण सोहळ्याला आविसं काँग्रेसचे युवा नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त वनसंवरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित राहून.त्या चिमकुलीला भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

यावेळी सागर रामगोनवार,सचिन रामगोनवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पप्पू हकीम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रामगोनवार परिवारचे नातेवाईक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here