Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन

56
0

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येमली अंतर्गत येत असलेल्या कोंदावाही येते सभामंडप नसल्याने अडचण भासत होते.हिबाब कोंदावाही नागरिक कडून अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच अजयभाऊंनी १५”वित”आयोग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन सभामंडपाचे बांधकाम मंजूर करून दिले.आज बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.”या”उद्घाटन समारंभ प्रसंगी कोंदावाही वासियांनी अजयभाऊंची ढोल ताशाने आदिवासी विविध नूत्याने जंगी स्वागत करण्यात आले.येथील सभामंडप मिळल्याने कोंदावाही येते समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.उदघाटनाचे कार्यक्रम संपले नंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंदावाही येथील प्रत्येक समस्या बाबत चर्चा करून आपल्या समस्या लवकरत लवकर निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.”या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे होते.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी,तालुका सचिव प्रज्वल नागुलवार ,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अजय गावडे पो.पा.उडेरा,रमेश वैरागडे ग्रा.पं.सदस्य गेदा,बालाजी ठाकरे,विलास गावडे सरपंच,नीलेश वेलादी सरपंच,प्रमोद आत्राम सरपंच,दोलुजी तलंडी, प्रकाश वेलदी,बिछू गावडे,रेनु तलांडे,गणेश गावडे सदस्य,श्रीनिवास बिरमवार,मनोज तलांडे माजी सरपंच,महेश बिरमवार,संतोष बिरमवार,कोलुभाऊ तलांडे,बापू गावडे उपसरपंच,चंदुजी गावडे पो.पा.दानु तलांडे,राजुजी गावडे पो.पा.विजय दुर्गे,वैभव डोनारकर,महारू तलांडे,लचू तलांडे,विनोद हीचाम,मिलिंद भांडेकर,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक ,संदिप कोरेत,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष-महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here