Home अहेरी सार्वजनिक बतकम्मा मंडळला अजयभाऊ कंकडालवार व सोनालीताई कंकडालवार यांची भेट व देणगी

सार्वजनिक बतकम्मा मंडळला अजयभाऊ कंकडालवार व सोनालीताई कंकडालवार यांची भेट व देणगी

61
0

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत वेलगुरु अंतर्गत येत असलेल्या मद्दीगुडाम येथील सार्वजनिक बत्तकमा मंडळाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहुन विधिवात पूजा आरती देऊन बतकम्मा व शारदा देवीची दर्शन घेत बतकम्मा मंडळला देणगी दिले.

अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,पूनेश कंदीकुरवार,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवार,संदीप कोरेतसह आविसं अजयभाऊ मित्रपरिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य – गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here