अहेरी टुडे न्युज नेटवर्क / प्रतिनिधी गडचिरोली ( Gadchiroli )
गडचिरोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या वतीने उभे असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीची गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्राम भवनात बैठक पार पडली.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, भावना वानखेडे, सतीश विधाते, विश्वजित कोवासे, नंदूभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डीवार, श्याम धाईत, विनोद लेनगुरे, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर,विवेक बाबनवाडे, भारत येरमे, लीलाधर भरडकर, कपिल बागडे, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, दिलीप घोडाम, वसंत राऊत, दिवाकर निसार, संदीप ठाकूर, परसराम पदा, कुलदीप इंदूरकर, खेमचंद इंदूरकर, अमर खंडारे, सुनील कत्रोजवार, सुनील चडगुलवार, अब्दुल भाई पंजवानी, भैयाजी मुद्दमवार, महादेव भोयर, महेश जिलेवार, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, बिजन सरदार, रमेष कोडाप, गणेश गावंडे, सह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.