Home मुख्य बातम्या अहेरी उपविभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी यावी : संदिप कोरेत यांनी पालकमंत्र्यांना निवेदन...

अहेरी उपविभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी यावी : संदिप कोरेत यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी

102
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( Gadchiroli )

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांनी जिल्हा दौऱ्यावर आले असता आपल्या उपविभागातील ज्वलंत समस्या एटापल्ली तालुक्यातील सूरजागड प्रकल्पात स्थानिकांना रोजगार,अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली ते लगाम महामार्गावरील धूळी मुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान,सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा प्रकल्पामुळे होणारे नुकसान तसेच सिरोंचा ते आलापल्ली व आल्लापल्ली ते आष्टी रोड व ईतर विषया संबंधी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली यांना जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता आदिवासीं आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप कोरेत यांनी निवेदन देऊन चर्चा केले. या वेळी एटापल्ली तालुका अध्यक्ष विजय नल्लावार सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here