Home अहेरी येलचील येथील तेरवी कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

येलचील येथील तेरवी कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

41
0

अहेरी : तालुक्यातील येलचील येथील माजी पोलीस पाटील यांची मुलगा योगेश आलम यांनी आजाराने मूत्यू झालं असून.आज तेरवी कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांनी उपस्थित राहून.आलम कुटुंबियांना मोठ्या आस्थेने विचारपूस करून कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ग्रामपंचायत सदस्य मनीषा अरुण दुर्गे,सुरेश एरमे,राजू मडावी,राकेश मडावीसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here