Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देऊन आस्थेने विचारपूस

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देऊन आस्थेने विचारपूस

61
0

अहेरी : तालुक्यातील व्येंकठरावपेठा गेर्रा येथील अजय कुळमेथे यांनी अहेरी वरून त्यांच्या काम आटोपून आपल्या घरी जात असताना बामणी फाट्यावर दोन चाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने खाली पडला असतां.काही सामाजिक कार्यकर्त्यांनी युवकाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात येते उपचारासाठी दाखल केले.ही माहिती कार्यकर्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना भ्रमणद्वनी द्वारे कळवातच क्षणाचाही विलंब न करता उपजिल्हा रुग्णालयात अहेरी दाखल झाले.व कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्या युवकाच्या तब्येतीची विचारपूस केली.तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की जास्त दुःखापद नसल्याचे सांगितले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here